Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

ॐ कार ध्वनी फेकणारे आपण…©️

बाबा - सर्वस्व सृष्टीची रचना करणारे आपण, ॐ कार ध्वनी फेकणारे आपण अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे आपण ! मालिक - आपण म्हणता हे खरे आहे. पण वाईट वाटते एकच की, सेवेकर्‍यांनी हे घेतले नाही. जर हे घेतले असते तर हे शहर दुमदुमून सोडले असते. सेवेकर्‍यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना…

Read More

मनामध्ये गढूळपणा ठेवू नका ©️

श्री समर्थ मालिक – महान महान योगी, महान तपश्चर्या केलेल्या ज्योती त्या पदाला गेलेल्या नाहीत, पण या सानिध्यातल्या ज्योती त्या पदाला आहेत. हे त्यांनी ओळखले पाहिजे व त्याप्रमाणे आपली कृती ठेवली पाहिजे. माझे कर्तव्य काय? अन् मी कोणाचा सेवेकरी? मी काय करतो अन् काय केले पाहिजे? कोणत्या तऱ्हेने वाटचाल केली पाहिजे? याचा पूर्णत्वाने विचार करणे.…

Read More

वर्तणूक कशी ठेवावी….©️

ही प्रवचने कशासाठी आहेत? तर सेवेकर्‍यांनी सुधारण्यासाठी. नाहीतर त्याच्यासारखा अभागी तोच ! सताला लाघव करण्यास संधी न देणारे सेवेकरी त्या पात्रतेला अजून गेलेले नाहीत. पण मला लाघव करण्यासाठी चांगला वाव मिळतो, म्हणून ते कर्तव्य मी मायेकडून करून घेतो. मी करूनही अकर्ता ! सुखदुःखाच्या वेगळा आहे. वेगळा असून सुद्धा पाप पुण्याच्या निराळा आहे. सर्वव्यापक असूनही…

Read More

आकारीले तितुके नासे | ©️

श्री समर्थ मालिक – बालक आईला सोडून दूर गेल्यानंतर त्या बालकाला किंवा आईला मनापासून समाधान असते का? ती आठवण, दिवस लोटल्यावर बुजत बुजत जाते. त्याचप्रमाणे हे आहे. आकारीले तितुके नासे | एरवी तत्त्व असे ते अविनाशी || आकारी ही माया असते. नासे म्हणजे काय? तर नाशिवंत ! जडत्व फेकून दिल्यानंतर आकार निर्माण करावा लागतो, म्हणजे…

Read More

ॐ नमोजी आद्या ! ©️

श्री ज्ञानेश्वर महाराज एकचित्त - ॐ नमोजी आद्या ! वेद प्रति पाध्या ! जय जय स्वसंवेद्या! आत्मरुपा !! या ठिकाणीं अनेक भक्त जमले आहेत. ते आपापल्या परीने सद्गुरूंची सेवा करीत आहेत. सेवेकऱ्याची पायरी जाणून त्याला सद्गुरु फळ देत असतात. ज्या दर्जाची भक्ती, सेवा असेल,…

Read More

विषय एकच आहे ©️

श्री समर्थ मालिक – विषय एकच आहे. भक्ताने आपले कर्तव्य करणे. आत्तापर्यंत कुठला विषय बाकी आहे का? विषय नेहमीच आहे. पण ज्ञान? ज्ञाना पासून प्रकाश ! अजून काही जण प्रकाशित व्हावयाचे आहेत. एकच विषय - अखंड नाम ! ज्या आसनावरून अखंड नाम मिळाले आहे, त्या अखंड नामात सेवेकर्‍यांनी कर्तव्यात राहणे. विषय हा गहनच आहे. याच…

Read More

प्रेम सुत्र दोरी – ४-©️

आसनाधीस्त म्हणतात, "आसनाधीस्तानी कोणावर अवलंबून राहावे?" भगवंत भक्तावर अवलंबून असतो व भक्त भगवंतावर अवलंबून असतो. मग आता तुमच्या सद्गुरूंनी किंवा आसनाधीस्तानी कोणावर अवलंबून राहावे? सेवेकऱ्यांनो, माझे बोल शांत आहेत. सद्गुरु ज्ञान देतात. तुम्हीच सांगावे, आसनाधीस्तांनी कोणावर अवलंबून राहावे? भक्तावर अवलंबून राहावे? भक्त आसनाधीस्तांचे प्रणव गुप्त ठेवतात का नाही? गुप्त पत्र वाचलेल्या दिवशी किती सेवेकरी…

Read More

प्रेमसूत्र दोरी-३©️

मानव त्याच्याच कृतीने भरटकला जातो. भक्ती कोणत्या तऱ्हेने व कशी करावी? जो सेवेकरी ज्ञानाची अपेक्षा करतो, विषय कोणताही असो, तो सेवेकरी समजतो व मानतो. बोल सहज सुटतात. सहज बोल असतात. त्याप्रमाणे वर्तणूक राहिली आहे काय? राखली आहे काय? का नाही राखली? ती कोणी राखावयाची? ज्ञान हे मिळत गेले. कुठून? माझ्याकडून की आसनाधीस्तां कडून? मग त्यांचे…

Read More

प्रेमसूत्र दोरी – २ -©️

श्री समर्थ मालिक – ज्ञान आत्तापर्यंत सर्वांना दिलेले आहे. आत्तापर्यंत कोणत्याही सेवेकऱ्यांना ज्ञान दिलेले नाही काय? ज्ञान आतापर्यंत मिळालेले नाही का? सेवेकऱ्यांना जे दिलेले आहे ते त्यांनी जतन करून ठेवलेले आहे कां? सर्व सेवेकऱ्यांना म्हणतो आहे. ते ज्ञान जतन करून त्याची जपणूक राखली आहे का? तर ते काही सांगता येत नाही असे म्हणावे काय? …

Read More

प्रेमसूत्र दोरी ©️

श्री समर्थ मालिक – प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो श्रीहरी ! कोणाला कशाचे प्रेम, तर कोणाला पैशाचे प्रेम. अशा अनेक प्रेमात श्रेष्ठ प्रेम कोणते? ते प्रेम निर्माण का होते, अन् कोण निर्माण करते? इतर मानवांना भक्तीयुक्त प्रेम, सत प्रेम का निर्माण होत नाही? तर पूर्व संचिताप्रमाणे एखाद्या मानवाला भक्ती प्रेम निर्माण झाल्याशिवाय भक्ती मार्गात येत…

Read More

मने अजून गढूळ का? २ ©️

बोलांची टोचणी करून अजूनही सेवेकरी सागरातल्या जलाप्रमाणे होत नाहीत. हो ! पण सागरातील जल खारट असते. प्रत्येक सेवेकरी खारट झाला, तर कसे जमणार? पण त्या सागरासारखे तरी सेवेकरी आहेत का? भक्ती ही साधी, सोपी अन् सुलभ आहे, पण त्या भक्तीची लाज राखणे दुरापास्त आहे. भक्तीला तेज आणणे सेवेकऱ्यांच्या हातून होत नाही म्हणून सेवेकरी फसतो.…

Read More

मने अजून गढूळ का? ©️

श्री समर्थ मालिक – प्रवचन - परांचे वचन, त्यांचे बोल ! ते ऐकण्याची इच्छा म्हणा. सेवेकऱ्यांची महान इच्छा असते प्रवचन ऐकण्याची, पण त्याप्रमाणे कोणी सेवेकरी चालले आहेत का? आदेश मानले आहेत का? मनात रुजू करून घेतले आहेत का? सत् हे कोणाकडून काय करून घेईल हे सांगता येणार नाही. मग तुम्हाला सांगून ते करून घेईल…

Read More

You cannot copy content of this page