Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

ज्ञान-प्रकाश-बुध्दी सर्व काही सतापासून मिळते…©️

ज्ञान-प्रकाश-बुध्दी सर्व काही सतापासून मिळते…©️

श्री समर्थ मालिक –

ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान आहे, बुद्धी नाही.

बुध्दी कुठून मिळते? म्हणजेच ज्ञानापासून प्रकाश व प्रकाशाच्या अनुसंधानाने बुद्धी ! सर्व काही सतापासून मिळते.

इतकेच, सेवेकर्‍यांना ज्ञान बुद्धी दिली, तरी विचार ज्ञान चालवता येत नाही. दरबार मध्ये जे घडले त्याची गती घेतली आहे. सेवेकर्‍यांनी पाहणी केली काय? दरबार मध्ये मिळालेल्या गतीबद्दल पाहणी केली काय?

सत् कोण? सद्गुरु कोण? सत् कोणत्या रूपात असते? हे समजल्यानंतर त्यांना विचारणा करता काय? सताला तुम्ही विचारले काय? त्यांनी काय सांगितले? सेवेकर्‍यांना ज्ञान आहे पण त्यांना ओळखता येत नाही. गोरक्षाने सुद्धा कर्तव्य केले होते, पण पुढे मच्छिंद्राचे बाबतीत कसे घडले? सेवेकरी तत्त्वाला ठाम आहे. पण ओळख पटली नाही. मर्म काय आहे ते घेता येत नाही. ©️

You cannot copy content of this page