Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

आषाढी एकादशी (२) ©️

नंतर ज्या पदाला शरण आहात, तेथे पूर्ण लक्ष देवून, तेथून ज्या नामाची जाणीव, त्यात गुंग होणे, यालाच म्हटले आहे, उपवास !          हल्लीचे मानव तसे नाहीत. सर्व ठिकाणी एकच माऊली वास करते. पण प्रकृतीचे ढंग केव्हाही जाऊ शकणार नाहीत. प्रकृतीच्या अंगाने पाहुर लागल्यास वितंड वाद होऊ लागतात आणि संता संतात सुद्धा पुढें बोलणे नको. माझी इच्छा…

Read More

आषाढी एकादशी ©️

एकांत म्हणजे एकाचाच अंत घेणे येणे नाम एकांत ! एकादशी म्हणजे दश इंद्रिये एकात मिलन करणे. एकचित्त समर्थांचे चरणात होणे. दश इंद्रिये अकराव्यात मिलन करणे येणे नाम एकादशी ! आता दश इंद्रिये एकात मिलन होतील कशी? …

Read More

सदगुरु ©️

आपले माता - पिता हे ही त्याप्रमाणे आहेत. परंतु गुरू पेक्षा माता -पिता श्रेष्ठ म्हणावे तर आयुष्याचे कोटकल्याण करणारे फक्त गुरूच आहेत. माता पित्याची पायरी सद्गुरुंच्या खालची आहे. हे सत्य आहे.         परंतु गुरू सुद्धा त्या पातळीचे पाहिजेत. आपण प्रथम गुरु करतांना, प्रथम विचार केला पाहिजे. या मार्गाने कितपत पोहोचू. कितपत नाही. याचा विचार आपण केला…

Read More

सद्गुरु ©️

सद्गुरु म्हणजे काय?        सद्गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर मानले पाहिजे. आयुष्याचे कल्याण करणारे तेच आहेत. प्रथम गुरु आपण देव मानला पाहिजे. गुरु हे पद फार श्रेष्ठ आहे. गुरुला मुकला तो सर्व आयुष्याला मुकला. प्रथम गुरुभक्ती केल्याने, पुढील मार्ग सोपा आहे.         परंतु प्रथम गुरु कोण? कसा आहे? हे जाणून, त्या ठिकाणी कोण आहे, हे समजावून घेतले पाहिजे.…

Read More

होळी २०२४ ©️

होळी - २०२४ मराठी वर्षाचे सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी, हुताशनी पौर्णिमा, शिमगा, या वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. होळीच्या दिवशी होलीका दहन करतात आणि पुरणाचा नैवेद्य दाखवून आणि नारळ फोडून अग्नि देवतेला नमस्कार केला जातो. हे पण राक्षसी होलिकेचच दहन असतं. होळीमध्ये सर्व दुर्गुण जळून जावे अशी सगळेजण प्रार्थना करतात. हे जरी खरे…

Read More

गुरु ©️

गुरू कोणाला म्हणावे? कसा असावा? अनेक अनेक (गुरू) होऊन गेलेत. होणार आहेत. मानव ज्योत आपणाला सत् मार्ग, सत् आचरण, सत् बनविण्याच्या मार्गाला आहे. तेच सत् गुरु असे कोण? याच्या शोधाची प्रत्येक सेवेकऱ्याची धडफड आहे. सत् गुरु कसे? …

Read More

शरण (३) ©️

सेवेकरी ज्यावेळेला शरण जातो, तो कोणाला शरण जातो? जे त्रिभुवन व्याप्त असून, अलिप्त आहेत, तेच आसनाधिस्त असून, त्यांनाच सेवेकरी शरण जातो. तेच ठिकाण परम शांतीचे माहेरघर, परमधाम, आश्रयस्थान, सर्व सुखांचे परमोच्च निदान आणि त्याच ठिकाणी शांतीही अखंड नांदत असते. तेच मोक्षाचे ठिकाण होय. तोच मोक्ष होय. मग आसनाधिस्तानी सांगितल्याप्रमाणे वाटचाल करीत करीत मन एकदम शुद्ध…

Read More

शरण (२) ©️

गुरू म्हणून शरण आलात, मग ती सद्गुरु माऊली कशीही असो, आसनावर बसलेली आहे, त्यांना जे पूज्य मानतील त्याच सेवेकऱ्याना त्यांची ओळख पटेल आणि जर जर का तो तेथे चोखाळा करीत राहिला, तर मात्र त्याचाच चोखाळा होईल. ज्या मानवाला, तू मानव आहेस की, कोण आहेस याची ओळख ज्या…

Read More

शरण ©️

मानवाची अशी इच्छा आहे की आम्हीं शरण आहोत. कशाकरीता शरण आहोत? कोणाला शरण आहोत? कोणाला ईश्र्वर पहाण्याची इच्छा असते, तर कोणाला धनसंपदा मिळविण्याची इच्छा असते, कोणाला संपत्ती मिळविण्याचा उद्देश असतो, अशी प्रत्येकाचीच इच्छा वेगवेगळी असते. कोण म्हणतं मला मुल…

Read More

नामस्मरण ©️

ज्या भोजनाची मला आवड आहे, त्या भोजनाने माझी तृप्ती झाल्यानंतर येथपर्यंत येऊ शकतात. ते नाम, ते भोजन कोणत्या तऱ्हेने व्हायला पाहिजे? सर्वस्वाचा त्याग करून, जो का या एकातच रमला, तोच परम पदी पोहचू शकला. नाहीतर *नामस्मरण* करतो, परंतु मनाची भावना भलतीकडे असते नाम चालू असून देखील मन कशात तरी गुंतलेले आहे, तर काय उपयोग? आजचा…

Read More

चौकट मुनी आणि वालावलचा इतिहास ©️

चौकट मुनी – गजेंद्राच्या भक्तीसाठी लक्ष्मी नारायण, या ठिकाणी माऊलीच्या स्थानाजवळ स्थीर झाले. त्या ठिकाणी जे तळे आहे, तेथे नारायणाचा अंश प्रत्यक्ष प्रगट आहे. पूर्वी जी तळ्यात ज्योत खेचली जात होती, आता ती खेचली जाणार नाही. आपणांस रामनवमीच्या दिवशी स्थापना करण्यास हरकत नाही. …

Read More

You cannot copy content of this page