श्री समर्थ मालिक - सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी त्याच्यासाठी वशिला लावू नये. जो सात्विक असतो, तो रस्ता चुकत नाही, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर तोच रस्ता चुकतो, तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करीता चुणूक दाखवावी लागते.
या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी…
श्री समर्थ मालिक - सेवेकरी जसा पाहील तसा त्याला अनुभव देणे. त्या तऱ्हेने सेवेकऱ्याने पाहिले असेलच. असे कोणी पाहिले आहे का? सेवेकर्याची मनोबुद्धी जशी जाईल तसा त्याला अनुभव द्यावा लागतो. इतकेच की, मन शुद्ध सात्विक स्फटिकासारखे मात्र पाहिजे, मग त्या ठिकाणी त्याचे सूक्ष्म खडे असते.
ध्यान कोणाचे करावे? तर आपल्या सद्गुरूंचे हे त्याने ओळखावे.…
श्री समर्थ मालिक - सत् संपत्ती दिसत नाही. दृश्य संपत्तीला मानव मोहवून होतो. तो मोह असावा, पण कसा पाहिजे? शुद्ध आणि सात्विक मोह असेल तर अघोर संपत्तीच्या मागे मानव लागणार नाही. दृश्य संपत्तीपेक्षा सत् संपत्ती श्रेष्ठ आहे.
मी कोणाला शरण आहे? कोणावाचून काय घडते, धनसंपत्ती कोठून मिळते? ही खूण सापडली तर मोहवश होणार नाही.…
श्री विठ्ठल - हल्लीच्या मानवाला परमेश्वर जगात आहे की नाही त्याची भ्रमंती आहे. जगात ईश तत्व वावरते हे दाखविण्यासाठी अघोर तत्त्वाला तोंडघाशी पाडण्यासाठी त्याला काही ना काही करावे लागते. ज्ञान नसते त्यामुळे अंध:कार निर्माण झाल्यानंतर मर्यादा तुटली जाते. तत्त्वाने डोळे झाकपणा केल्यानंतर सेवेकरी संतप्त होतो, पण संतप्त न होता गोडीने तत्वाशी झगडणे हे अवश्य कर्तव्य…
सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. याच्याबद्दल काही मानवांना त्याची गरज नाही अन् फिकीर पण नाही. त्यामुळे हा विचार व त्याचे मंथन, दोन्ही आसनावरून चालले आहे.
क्षिराब्धींना आसन आहे अन् या ठिकाणी नाही असे कोण म्हणेल? प्रत्यक्ष कोणाला पाहिजे असेल तर त्याने पाहावे. मानव अंगाने बसणारे त्यांना दिसण्यात येत नाही. प्रकृती ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय…
श्री समर्थ मालिक - अतिशय त्रास होऊ लागला तर त्या ठिकाणी तत्त्वाला सुद्धा सहन करावे लागते व थोडीशी माघार घ्यावी लागते. परंतु भक्तगणांना जर कां त्रास पडला, तर तो वैतागला जातो.
कर्तव्य करतो म्हणून संदेश दिलेले आहेत. कर्तव्य अस्त्राकडून करून घेवोत अथवा जातीने करून घेवोत हे विचारावयाचे नाही. कर्तव्य पाहण्यात, अनुभवण्यात आल्याशिवाय कर्तव्य चालू…
श्री समर्थ मालिक - काही लाटा येणार आहेत. त्या लाटेत काय होईल हे सांगता येणार नाही. या लाटा त्यांच्या (सताच्या) संदेशाने सुटणार आहेत म्हणून सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. या बिकट परिस्थितीत मानव फार चिरडले गेले आहेत. याच्याबद्दल काही मानवांना त्याची गरज नाही अन् फिकीर पण नाही. त्यामुळे हा विचार व त्याचे मंथन, दोन्ही आसनावरून…
श्री समर्थ मालिक - मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे आसनाधिस्तांना सतावतात. पण एकचित्त होताना सेवेकऱ्यांनी एकचित्तता साधावी व एकचित्त होत असताना पाहणी करावी की आपण कोणाशी एकचित्त होत आहोत.
ज्ञानप्रकाश कसा मिळतो? त्याची माहिती शरण गेल्यानेच होते. ज्ञानप्रकाश, मग तेच ते सर्वस्व दाखवतात. तेच भक्तीचे…
श्री समर्थ मालिक - ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. तरच त्याप्रमाणे बुद्धी चालते.
गुरुवारच्या दरबार मध्ये जी गती मिळाली, त्यामुळे अनेक सेवेकऱ्यांच्या भावना चलबिचल झाल्या असतील. पहिल्यांदा दोन ज्योती आल्या. नंतर तिसरी ज्योत आली. तदनंतर चौथी ज्योत आली. सेवेकर्यांनी ओळखले पाहिजे. त्याच्यासाठी सेवेकर्यांना ज्ञान,…
श्री समर्थ मालिक - ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधनांने सेवेकरी वाटचाल करतात. पण ज्ञान आहे, बुद्धी नाही, म्हणजे बुद्धी कुठून मिळते? म्हणजेच ज्ञानापासून प्रकाश व प्रकाशाच्या अनुसंधनाने बुद्धी ! सर्व काही सतापासून मिळते. पण इतकेच, सेवेकर्यांना ज्ञान बुद्धी दिली तरी, विचार ज्ञान चालवता येत नाही.
गुरुवारच्या दरबार…
श्री क्षिराब्धी - संधी काळात जे सत् आहे, तेवढेच बाजूला करण्यात येईल. बाकी सर्वस्व घेण्यात येणार आहे. त्यातून सुक्या बरोबर थोडे ओल्याला सुद्धा झळ लागेल. याकरिता सेवेकरी व सेवेकरीणी यांनी आपल्या नामस्मरणाच्या गतीने चालत असताना, संधी काळाचा तितका त्रास होणार नाही. आतापर्यंत संधीकाळ संधीकाळ किती वर्षे म्हणत आलो. संधीकाळ ही साधीसुधी गोष्ट नाही. सर्व बाजूंनी…
श्री समर्थ मालिक - सेवेकर्यावर अवकृपा केली तर तो नामशेष होतो. मुख्य मुद्दा त्याला मार्गावर आणण्यासाठी थोडेसे करावे लागते. संचिताचा जो भाग, जे भोगायचे ते भोगलेच पाहिजे. ते कोणालाही सुटणार नाही. एवढे सत्य आहे, की तो भोग सेवेकऱ्याला तितकासा तापदायक होऊ देत नाहीत.
सेवेकऱ्याची मनोकामना अशी असते की सद्गुरु सेवेकरी आहे, मग मला हा…