आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. कहर झाला तरी ते सतोपदेश करीत होते. ज्यांनी ग्रहण केला त्यांना ठेवले बाकीच्यांचा नाश झाला.
गुरुदेव पितामह सत युगापासून कर्तव्य हाकीत आहे. कर्तव्य म्हणजे संयमनाचे कर्तव्य ! अघोरांना देखील सतोपदेश करीत होते.…
गुरुदेव पितामह म्हणतात, "अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, "पितामह कहर झाला तरी सतोपदेश करीत होते. ज्यांनी तो ग्रहण केला त्यांना ठेवले, बाकीच्यांचा नाश झाला."
गुरुदेव पितामह सत युगापासून कर्तव्य हाकीत आहे. कर्तव्य म्हणजे संयमनाचे कर्तव्य! अघोरांना देखील सतोपदेश करीत होते, तो त्यांनी ग्रहण न…
महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती नाही.
या भूतलावर अनंत कण निर्माण केले आहेत. या अनंत कणात, ज्या कणाला सताची पूर्णत्व कल्पना आहे, त्याच कणाची पूर्णत्व कल्पना घेतली पाहिजे. मग तो कण या स्थितीत कितीही कहर झाला…
राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला किती अडचणी निर्माण झाल्या, आहे ना कल्पना?(आहे.) म्हणूनच या कलियुगी स्थितीत पूर्णत्व उघड केले नाही. या कलियुगी स्थितीतच आपणास कर्तव्य करावयाचे आहे. २५ अवतार कार्याची मानवांना कल्पना असेल, सताने कसे कर्तव्य केले ते!
या…
गंगा : मी सर्वस्व निरूपण देते. मी अन पार्वती दोघी बहिणी. तरी सता, पार्वतीने तपश्चर्या केली. अघोरांचे नामस्मरण केले. सता आपण निवेदन घेत आहात अन मी पूर्णत्व निवेदन देत आहे. स्वयंभू बरोबर कर्तव्य करणे माझे कर्तव्य! पण सता पार्वतीने अघोर तपश्चर्या केली. स्थितीप्रमाणे मी मोठी अन ती लहान होती. लहानांचे मनोगत पूर्ण करणे हे मोठ्यांचे…
प्रभू राम : परंतु शुभदिनी थोडेसे सांगावेसे वाटते. आमच्या अवतार कार्यात थोडे का सेवेकरी होते. पण सेवेकरी कसा असावा? उदाहरण देत आहे. ज्यावेळी आम्ही वनवास पत्करला त्यावेळी अरण्यातून जात असता आम्ही एका अरण्यात पोहोचलो. समोर एक भिल्लीण होती. मनाने सत शुद्ध होती. मग आम्ही तिच्यापासून दूर होतो का?
वायुपुत्र हनुमानाला त्याच्या मातेने काय संदेश…
ज्या वेळेला मानवांची गती विचित्र होते त्यावेळी अवतार कार्य नटवावे लागते. मानव प्रथम शुद्ध असतो, परंतु अनेक विचित्र गतीची त्याला पुटे चढत असतात, त्या वेळेला सताला तो विसरतो. मानव हा विचित्र गतीने जाणार ही सताला चिंता असते. त्याचवेळी अवतार कार्य नटवावे लागते व ती स्थित्यंतरे साफ करावी लागतात.
आता हे अवतार कार्यच चालू आहे.…
श्री समर्थ अलक - त्रिगुणांवर पृथ्वीची उत्पत्ती आहे. त्रिगुण हे एक वर्तुळ आहे. त्यांची तीन द्वारे - प्रवेशद्वार, मध्यद्वार आणि अंत्यद्वार ! अशी तीन द्वारे त्यात उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन भावना, त्यात तीन अंकुर ! वर्तुळद्वार ही टोके, यातूनच सर्वस्व निर्माण झाले. त्याच्याही निराळे एक बीज, ते त्रिगुणात गुरफटले नाही अन गुरफटणार पण…
जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच उपासना करावयाची आहे. ही भूमी शापदग्ध असल्यामुळे, जरी सर्वस्वी आनंदात होते, तरी दुसऱ्याचे बंधनात असल्यामुळे तल्लीनता नाही. ही भूमी मुक्त झाल्यामुळे आता तल्लीनतेत आहेत. याला फारच महत्त्व आहे.
आपल्या सद्गुरूंना डोळे भरून…
(म्हणूनच त्यांना महा असे म्हटलेले आहे....)
श्री स्वयंभू - मी प्रत्यक्ष शिव आहे असे मी म्हणू शकत नाही, कारण मी स्वयमेव नाही. मलाही कोणीतरी निर्माता आहे. आम्ही सुद्धा त्यांच्याच ध्यानात, लहरीत असतो. त्यांनीच आम्हाला घडविले आहे. त्यांनीच आमचे नामाभिधान ठेवले आहे. आकारालाच ओंकार म्हटले आहे आणि ओंकारालाच आकार म्हटले आहे. म्हणून ते म्हणत असतात, "कोणीही…
सद्गुरु बाबा : आम्ही एक बिंदू! आपल्या चरणावर स्थिर होण्यालायक आहे का?
नर्मदा निवासी : मान्य आहे. आता जे सत सानिध्यात मानव आहेत त्यांनी समजून घ्यावे. दोनच प्रणव ! सेवेकरी अन सद्गुरू!!
मालिक : ज्यावेळी अघोरांनी कुरघोडी केली त्याच वेळेला लक्षात आले की कोणाकडून कर्तव्य करावयास हवे? अखंड महाराष्ट्र शोधला. मग आपण कुठे…
नर्मदा निवासी: मग आताचे मानव! ते मानवच आहेत ना?
सद्गुरु बाबा : पण ही चौकट त्यावेळी होती ना?
नर्मदा निवासी : आम्ही हे प्रश्न का विचारले? पूर्वी हे आसन पूर्व पश्चिम अन आता दक्षिणोत्तर आहे. त्याच काळात चौकटाने कुरघोडी केली. त्यावेळी बहुतेक मानव अहंकारी नव्हते. या काळात एकही मानव असा सापडणार नाही की त्याच्याजवळ अहंकार…