Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

श्रीविठ्ठलांचे प्रवचन ©️

पूर्वी मी जी स्थिती त्या ठिकाणी करीत होतो, ती आपल्या सांगण्यावरून बंद केली. पैसेवाले हौसेने येतात. नादान वृत्तीचे गवसे पण येतात. साध्या भोळ्या भाबड्या स्त्रिया येतात. या गवशांचे लक्ष त्यांच्या दागिन्यांवर असते. तेव्हा पंढरीची स्थिती अशी आहे. त्या ठिकाणी काहींचे मुडदे देखील पडलेले आहेत. मग मरीला संदेश देऊन ठेवले होते, ते कशासाठी ठेवले होते? सद्भक्त…

Read More

देही अन् विदेही ©️

श्री विठ्ठल - देही अन् विदेही बनवितो कोण? अज्ञानी मानवांना हे काही समजू शकणार नाही. सत तत्व जे आहे, ते फार दयाघन आहे. जडत्वाने नटलेल्या मानवांना ह्याचे पूर्वीचे गाठोडे पाहून सानिध्यात घेतले आहे. कोणत्याही मानवाची मनोभावना असते, भक्ती करतो, नामस्मरण करतो, ते मी करतो. यातूनही परमेश्वर मला भेटत नाही, म्हणून परमेश्वर हे तत्व कोठे आहे…

Read More

ॐ कार बीज…

ज्या आकाराला शरण तेच ॐ कार स्वरूप आहेत म्हणून,ॐ कार बीज मात्रेण | नित्यम् ध्यायंती योगिन: ||कामदम् मोक्षदम् चैव | ॐ काराय नमो नमः || ॐ कार हे बीज कसे आहे? तेच ते स्वयं तत्व ॐ कार स्वरूप नटलेले आहे. तेच निर्विकार, निराकार असे आहे. म्हणून आकारातच निराकार आहे. म्हणूनच त्याचे वर्णन होत आहे. ॐ…

Read More

सद्गुरु महिमा ©️

श्री एकनाथ महाराज - सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या चरणांचा कण आहे. मग सद्गुरु महिमेचा अंत त्याला सापडेल का? त्यांच्या लिलेचाच जर अंत सापडला नाही, तर त्यांचा अंत सापडणे दुरापास्त आहे. अनंत कोणी टोपी आहे ती ! मग त्यांच्या महिमेचा अंत…

Read More

दिसे ते नासे | न दिसे ते अमर असे || ©️

श्री संत ज्ञानेश्वर - जे दिसते, ते स्थूल दिसते. जड दिसते अन् जे सत् आहे, ते या जडाच्या आंत आहे. ज्यांच्या आधीन हे जडत्व आहे, ते कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने हे जडत्व फेकून देण्याचा प्रयत्न करतात. त्याला कोणी जाळले, तर कोणी पुरले. तत्त्वात तत्व मिलन झाल्यानंतर नाश कशाचा होतो?  नासे याचा अर्थ काय? नासे म्हणजेच ना…

Read More

ओळखा आपल्या सद्गुरुंना…©️

श्री समर्थ मालिक - माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य वगैरे काही नाही. मला कोणीही पाहू शकणार नाही. पाहता येणार नाही. जो पहावयास आला, तो माझ्यातच रममाण झाला. लयबद्ध झाला. मला अनंत हस्त, अनंत चक्षू, अनंत पाद असा मी आहे. माझे वर्णन कोणालाही…

Read More

सत् निराकार, सद्गुरु म्हणजे आकार ! ©️

माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे बोल अन् सताचे बोल यावर लक्ष ठेवा. काही सेवेकऱ्यांना सताचे बोल कसे ओळखावे याची कल्पना नाही. आपण ज्या आकाराला शरण आहात, त्याच्याच आवाजाप्रमाणे आवाज ओळखणे हेच सताचे बोल ओळखावेत. सर्वांना अन्न पाणी देणारे, पोसणारे हे एकच तत्व आहे. ते सर्वभूतेषु पश्य आहे. आम्हाला कशासाठी पाठविले…

Read More

सत् कोण आहे हे जाणा !©️

श्री समर्थ मालिक - मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते. इतकेच सांगावयाचे आहे, याची मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे, अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले. हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर वेगळे तत्व आहे असे म्हणणारे…

Read More

आकारच साकारे निराकार…©️

सत् हे आकारी आहे अन् आकारा रहित पण आहे. जर आपणाला त्रिगुण रहित पाहिजे असेल तर त्याप्रमाणे वाटचाल करणे. माया काय म्हणते? तिला टोले कसे मिळतात? तेच मायेचे बोल अन् सताचे बोल यावर लक्ष ठेवा. काही सेवेकऱ्यांना सताचे बोल कसे ओळखावे याची कल्पना नाही. आपण ज्या आकाराला शरण आहात, त्याच्याच आवाजाप्रमाणे आवाज ओळखणे. हेच…

Read More

मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच करु नये…©️

श्री समर्थ मालिक - मानव मनाच्या आधीन बनून उच्च आणि नीच या दृष्टिकोनातून चालला मग मात्र सत् भक्ती मार्गातून तो फसला जातो. यामुळे त्याला सद्गती मिळणे फारच दुरापास्त असते. इतकेच सांगावयाचे आहे, याची मेख जाणणाऱ्यानेच जाणली आहे अन् म्हणूनच ते मोक्षाचे वाटेकरी झाले. हल्लीच्या काळात गुरु म्हणजे वेगळे तत्व व परमेश्वर वेगळे तत्व आहे असे…

Read More

नामाची पंढरी कशी दुमदुमून जाईल…©️

श्री समर्थ मालिक - विठ्ठल विठ्ठल गजरी | अखंड तत्व (म्हणजे त्या सताचे नाम) सत् पदाच्या आसनावरून आपल्या सद्गुरुंनी आपल्याला बहाल केलेले आहे. सत मुखातील वाणी म्हणे, विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी || नामाचा गजर कोठे होतो अन् त्या नामाची पंढरी कशी आहे, कोठे आहे, कशी दुमदुमून गेली होती, कशी दंग झालेली होती…

Read More

प्रबोध सताचा…©️

हल्लीच्या सेवेकर्‍यांना विशेष वाटते ते कसे? प्रथम त्या ठिकाणी चमत्कार पहावयास मिळाले, आता ते होत नाहीत. पण सेवेकरी म्हणतात, काहीतरी करा. इतकेच सांगत आहे की, कर्तव्य होईल पण थोडा अवधी आहे. धीर धरा. माझ्या सताला, सद्गुरुंना आम्ही ज्या प्रकृतीला शरण आहोत, त्यांना त्रास होऊ नये, ही इच्छा आहे. पण तुम्ही एकच, ठाम असाल तर ते…

Read More

You cannot copy content of this page