Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

कलियुगात चैतन्य हेच अस्त्र…©️

कलियुगात चैतन्य हेच अस्त्र…©️

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला किती अडचणी निर्माण झाल्या, आहे ना कल्पना?(आहे.) म्हणूनच या कलियुगी स्थितीत पूर्णत्व उघड केले नाही. या कलियुगी स्थितीतच आपणास कर्तव्य करावयाचे आहे. २५ अवतार कार्याची मानवांना कल्पना असेल, सताने कसे कर्तव्य केले ते!

या २६ व्या अवतार कार्यात सत कसे कर्तव्य करीत आहे? सता प्रत्येक अवतार कार्यात कोणाची ना कोणाची मदत असे. पण या अवतार कार्यात एकच “चैतन्य” कर्तव्य करीत आहे. सता द्वापार युगात बाण हेच अस्त्र होते अन या कलियुगात चैतन्य हेच आपले अस्त्र आहे.

सता द्वापार युगात ज्याप्रमाणे बाण हे अस्त्र कर्तव्य करीत होते त्याप्रमाणे कलियुगात चैतन्य हे अस्त्र कर्तव्य करीत आहे. सता प्रत्येक अवतार कार्यात, या कलियुगी मानवी स्थितीत, मानवी स्थितीत आपली निर्मिती झाली आहे, पण या मानवांना कल्पना आहे का? तर नाही. सता आपण मानवी स्थितीप्रमाणे कर्तव्य करीत आहात. पण कलियुगी मानवी स्थिती पहात आहे.©️

You cannot copy content of this page