Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

मार्गदर्शन मालकांचे…©️

मार्गदर्शन मालकांचे…©️

श्री समर्थ मालिक –

१)  सत भक्तांना काही विषय बहाल केले आहेत. त्या विषयात ते जर रममाण झाले तर दुसऱ्या कोणत्याही विषयांची जरुरी नाही. या विषयासाठी सेवेकर्‍यांनी किंवा सत भक्तांनी पण लक्ष ठेवणे. 

२)  सेवेकरी आपली वाटचाल करताना, अघोरांच्या सानिध्यात जातो. अजून काही सेवकऱ्यांचे चुकते आहे त्यांनी सुधारावे, नाहीतर महान गुन्हा समजला जाईल. 

३)  जोपर्यंत मन शुद्ध होत नाही, तोपर्यंत तो सेवेकरी शुद्ध झाला असे म्हणता येणार नाही. 

४)  जोपर्यंत सेवेकऱ्याचे मन बाहेर भटकते, तोपर्यंत या दरबारात तो रममाण होणार नाही. 

५)  काही सेवकरी गुन्ह्याला पात्र आहेत. सत् गतीने वाटचाल करणे कर्तव्य आहे. 

६)  या आसनाची तीन ताळ, सप्त पाताळ, २१ स्वर्ग देखरेख आहे. सर्व ठिकाणी हे आसन व्यापक आहे. सेवेकरी कुठेही असो, कोणीही असो, शोधला जातो. ©️

You cannot copy content of this page