Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

ज्ञानप्रकाश ! ©️

ज्ञानप्रकाश ! ©️

श्री समर्थ मालिक –

मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात.

एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त होताना सेवेकऱ्यांनी एकचित्तता साधावी व एकचित्त होत असताना पाहणी करावी की आपण कोणाशी एकचित्त होत आहोत.

ज्ञानप्रकाश कसा मिळतो? त्याची माहिती शरण गेल्यानेच होते. ज्ञानप्रकाश ! मग तेच ते सर्वस्व दाखवतात. तेच भक्तीचे मूळ आहे. सद्गुरुना शरण गेल्यानेच दिव्य प्रकाश निर्माण होतो व ते त्या सताची ओळख करून देतात, प्रत्यक्षात दाखवितात अन त्यांच्या त्या दिव्य प्रकाशात तल्लीन झाल्यावर पुढे काय? म्हणजे ते कर्तव्य कोणते? नंतर सर्वस्व काय आहे? तर ते तुझ्या जवळच आहे. मग काशी, पंढरी इत्यादी तिर्थे यांची आवश्यकता उरते काय? जे आहे ते आपल्यातच आहे. भक्ती आहे. सद्गुरु दाही दिशा दाखवितात, फिरवतात. (समाप्त)

You cannot copy content of this page