Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

मतलब साधण्यासाठीच सेवेकरी होऊ नये ©️

मतलब साधण्यासाठीच सेवेकरी होऊ नये ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी असून कर्तव्याची दिशा चुकला गेला तर आसनाने आसनाधिस्तांनी वशिला लावू नये. तो सात्विक असतो, पण तो मनाचे आधीन झाल्यानंतर रस्ता चुकतो. तेव्हा त्याला मार्गावर आणण्या करिता चुणूक दाखवावी लागते.

या २०-२५ वर्षाचे काळात चमत्कार, नमस्कार कितीतरी दाखविले आहेत. ज्यांनी हे चमत्कार पाहिले, त्यापैकी किती ज्योती या ठिकाणी रममाण झाल्यात? पण रममाण कोणाला करून घ्यावयाचे आणि कोणाला नाही?

हिच स्थिती कोकण आश्रमात झालेली आहे. तेथील मानव मतलब साधण्यासाठीच सेवेकरी झालेले आहेत. फक्त एकच ज्योत सोडून बाकी ज्योती जागृत आहेत का? काही मुंबईत आता का आल्या त्याची कल्पना आहे. ज्या कर्तव्यासाठी संदेश सोडले, त्या कर्तव्याचे पालन झाले आहे का? मानवी पुराव्यासाठी मला तिकडे जावे लागेल. म्हणूनच ते इकडे आलेले आहेत. ©️

You cannot copy content of this page