Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

भक्ती हा एक राजमार्ग…©️

भक्ती हा एक राजमार्ग…©️

भक्ती हा एक मोठा राजमार्ग आहे त्यात काटेकुटे, खाचखळगे काही नाहीत. परंतु तामसी वृत्तीच्या मार्गात काटेकुटे, खाचखळगे सर्वच आहे. त्यातून तरला तर ठीक, नाहीतर गेला खड्ड्यात ! परंतु भक्तिमार्ग मात्र साधा सरळ आहे.

आता आपण जाणताच की वेगवेगळी शुद्धीकरणे आपण पाहीलीत, अनुभवलीत. या शुद्धीकरणात आपणा सर्वांना हे कळून चुकले होते की अघोरांकडे वेगवेगळे वरदहस्त, अमरत्व अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. एवढेच काय त्यांच्याकडे अमृत देखील होते. अशा ज्योतींना शुद्धीकरणात कसे घ्यावे असा आमच्यापुढे प्रश्न होता. परंतु शुद्धीकरणासाठी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने ! जरी अघोरांना वरदहस्त होते तरी बाजू सताचीच घेतली. जरी कोणी कितीही आटापिटा केला तरी बाजू सताचीच घेणार. परंतु अशी वेळ आली की अघोर सताला डोईजड होत आहे, जसे आम्हाला शुद्धीकरण करताना वाटू लागले. त्यावेळी आम्हाला मार्गदर्शन कोणी केले तर सताने! शेवटी सत बाजू कोणाची घेते? तर सात्विकांचीच! सत सताचीच बाजू घेणार, अघोरांची बाजू कधीही घेणार नाही. कधी कधी आपण पाहतो, अनुभवतो की सात्विक ज्योती देखील चिडतात.…©️

You cannot copy content of this page