Skip to content Skip to sidebar Skip to footer

Author page: Admin

शुभदिन……©️

श्री सद्गुरू समर्थ दत्त जयंती उत्सव – आजचा शुभदिन अवतार कार्यासाठी आहे. एकंदर दोन शुभदिन होय. आपले सेवेकरी कसेही असोत, हा दिवस साजरा करतात. वेडी वाकडी का होईना, सेवा करतात. ती पूर्णत्वाने सत आहे. आज दर्शनाची मोकळीक आहे. प्रत्येकाने धडपड करा. सत मार्गानें वाटचाल करा. तुम्हीं सत…

Read More

गुरु आणि सेवेकरी ©️

आपले गुरु कोण? त्यांना कोणत्या तऱ्हेने कोणत्या मार्गाने पहावे. ते पहाण्यासाठी प्रत्येक मानवाने धडपड नको का करायला? ज्याला शरण, ज्यांनी अखण्ड नामाचा ध्वनी दिला, ज्यांचा शिरी हस्त पडला, तेच आपले मालिक, तेच आपले सदगुरू होय. ते पहाण्यासाठी धडपड करा. म्हणजेच मुक्तीचा मार्ग सापडेल. नाहीतर नाही. भक्ती सोपी…

Read More

आत्मा बाहेर पडताना……©️

आत्मा बाहेर पडताना, प्रकृती अंगापासून बाजूला होताना, त्यावेळेस ज्योतीला तेज चढते.‌ बाजूला झाल्यावर ज्योत‌ निस्तेज बनते.‌ ती कां? अविनाशी आत्मा हृदयरुपी पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर तेज कोठून राहणार? हा आत्मा आहे तोपर्यंत चलन वलन राहते. मानव जर ईश्वर असेल, तर त्याची ही स्थिती का असावी? अविनाशी आत्मा शांत असतो.…

Read More

बोधप्रद निवेदने (४) ©️

३१)  महामुनी इंद्रजाल – मालकांशी लबाडी केली. खोटे बोललो. जी वस्तू निषिद्ध ती खाण्यात आली.  ३२)  महामुनी जगदेश्वर – मालकांचे आदेश होते. प्रत्येकाला सत् मार्ग दाखविणे. असत कृती न करणे प्रत्येक गोष्ट सताशिवाय दिसता कामा नये. असे असताना एकाही ज्योतीला सताचे वळण दाखविले नाही. मी ही सत् मार्गाने गेलो नाही.  ३३)  महामुनी चक्रवर्ती – जे…

Read More

बोधप्रद निवेदने (३) ©️

२१)  राजयोगी अरुण – मंत्र तंत्र, ऋध्दी सिध्दी याच्या सहाय्याने एका पुरुष ज्योतींची आत्महत्या करण्यात आली. यामुळे ही स्थिती ! आमच्या देखत राम कृष्ण अवतार झालेले आहेत. जे मालिक आहेत, ते पंचमहाभूतांच्या पुतळ्यांत विखूरले आहेत, त्याच्या पलीकडे अकराव्या द्वारात स्थिर होऊन, त्याच्याही पलीकडे ते आहेत. अशा दयाघन शक्तिचे आदेश धुडकावणे किती अघोरी पाप आहे. स्थूलात…

Read More

बोधप्रद निवेदने (2) ©️

११) महामुनी गोपाळ - सेवेकऱ्यांत मुख्य म्हणून माझी निवड झाली होती. आदेश न मानता, मी कोणीतरी आहे, माझ्याशिवाय कार्य होत नाही, असा अहंपणा झाला. कार्याबद्दल विचारणा झाली असताना, जरी कार्य केले नसताना, झाले म्हणून सांगितले, त्यामुळे ही स्थिती ! १२) महामुनी मंगेश्वर – समर्थांचा सेवेकरी असताना सुद्धा इतर सेवेकऱ्यांबद्दल मनात द्वेष, द्वैत भावना…

Read More

बोधप्रद निवेदने -©️

१) संगमेश्वर मुनी – अखंड दर्शन – आसनाची सेवा ही इच्छा. अनुग्रह झाल्यानंतर सर्वस्वाची जाणीव असताना देखील अहंपणा आला. मी कोणीतरी विशेष आहे असे वाटले म्हणून ही स्थिती झाली. २) महामुनी सुनीस्क – प्रत्यक्ष सद्गुरु अनुग्रह देण्यास आले असताना उध्दटपणा झाला. तरी माऊली शांत होती. अनुग्रह दिला. अखंड नाम दिले. कांहीं काळानंतर प्रत्यक्ष…

Read More

भक्ति – साधी आणि सोपी (४)©️

कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कोणी काही जरी सांगितले, तरी जो सद्गुरू चरणी ठाम आणि अबाधित आहे, त्यालाच त्याची जाणीव मिळेल. मालिक कोणाचेही ऋणी नाहीत. ज्याच्या त्याच्या कर्मसंचिताप्रमाणे मिळते. अनुग्रहाचे वेळी मालिक कर्मसंचित पहात नाहीत. त्याला गती, प्रकाश देतात. नंतर कां मिळत नाही? असा अविनाशी आत्मा पाहण्याची धडपड केली तर मालिक थोडे कां होईना त्याला…

Read More

भक्ति – साधी आणि सोपी – (३)©️

सद्गुरू सांगतात वाम मार्गाने जाऊ नकोस. ते सेवेकरी ऐकत नाही. अविनाशी आत्मा काय करणार? तो स्व:मायेच्या कवचाच्या आंत दडला आहे. सेवेकरी काय करतो, हे सर्व त्याला माहित असते. सद्गुरू सांगतात ते थोडे तरी लक्षात ठेवले तरी फायदाच होईल. आपल्या ज्या इतर मायावी ज्योती बरबटलेल्या आहेत, ते काय करणार? जे आपले गुरु तेच शेवटपर्यंत पुरतील. आपले…

Read More

भक्ति – साधी आणि सोपी – (2)©️

बाबा – अविनाशी म्हणजे काय? अलख - ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला अविनाशी म्हणतात. तोच आत्मा होय. ज्योत बाहेर पडताना हाच अविनाशी आत्मा बाहेर पडतो. तो (बाहेर) गेल्यानंतर हा देह अचेतन पडतो. अविनाशी म्हणजे सर्वस्व, म्हणजेच आत्मा होय. म्हणजेच सदगुरू होय. आपले सदगुरू पाठीमागे असताना, सेवेकऱ्याला भीती आहे काय? म्हणजेच अविनाशी…

Read More

भक्ति – साधी आणि सोपी – अलख – प्रवचन ©️

भक्ती साधी सोपी आहे. ती कोणाला? असत मार्गी ज्योती भक्ती करतात. तिला भक्ती म्हणता येईल का?  मी सेवेकरी आहे. मी मालकांसाठी काय केले आहे? मालकांना सर्वस्वी जाणीव आहे. सेवेकऱ्यानी म्हणू नये की, मी करतो ते मालकांना काय माहीत? मालिक सर्व पहात असतात. सेवेकऱ्याची अब्रू गेली तर मालकांचीही जाते. जो सेवेकऱ्यांचा मान तोच मालकांचा मान. त्यासाठी…

Read More

ज्ञानाची मूर्ती (३) ©️

आपल्या दरबारात मायावी ज्योती येतात. आपण म्हणतो की, कर्मसंचित दूर ढकला. तसे नाही. एवढ्या योनीत ढकलले तर, ते आणि हे असे द्वय कर्मसंचित भोगावे लागते. आपले सेवेकरी आजारी असतात. ते कर्मसंचित पुढे ढकलता येणार नाही. पुढे ढकलले तर द्वय संचित भोगावे लागेल. यापेक्षा जे आहे ते तू भोग. जर दूर करावयाचे असेल, तर अखंड नामात…

Read More

You cannot copy content of this page