Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

स्मृतिगंध

स्मृतिगंध

Memories
Mulashram

ध्यास मनी, ध्यास जणी…..

घेतला वसा, टाकू कसा?

भाळी उमटवू सद्गुरु चरणांचा ठसा…..

अखिल श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन त्यांच्या समस्त भक्तगणांनी 

          मनी धरुनी आस,

करुया म्हणाले खास,

          याचे आले प्रत्यंतर आम्हांस,

आश्रमाची प्रतिष्ठापना होता…….

आणि ह्याचेच सर्व गुरुबंधू भगिनींच्या मनातील स्वप्न श्री सद्गुरु माऊलींनी आमच्या समस्त भक्तगणांकडून आश्रमाच्या या नुतनीकरणाने साकारले, त्यातीलच ही पूर्वाश्रमीची क्षणचित्रे आज आपणा समोर प्रस्तूत केली आहेत.

(सौजन्य: श्री प्रमोद जोशी)

You cannot copy content of this page