Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

श्री गुरुपौर्णिमा संदेश ©️

श्री गुरुपौर्णिमा संदेश ©️

दिनांक: ०८ जुलै १९७१

श्री गुरुपौर्णिमा संदेश – आज सेवेकर्‍यांनी साजरा केलेला शुभ दिन सर्वस्व मान्य आहे, रुजू आहे. आजचे संदेश – सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात राहणे. सेवेकरी आपल्या प्रयत्नात असतील, प्रयत्नशील असतील तर हे फार उत्तमात उत्तम आहे. आजचा हा आनंदाचा दिवस आहे.

You cannot copy content of this page