दिनांक: ०८ जुलै १९७१
श्री गुरुपौर्णिमा संदेश – आज सेवेकर्यांनी साजरा केलेला शुभ दिन सर्वस्व मान्य आहे, रुजू आहे. आजचे संदेश – सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात राहणे. सेवेकरी आपल्या प्रयत्नात असतील, प्रयत्नशील असतील तर हे फार उत्तमात उत्तम आहे. आजचा हा आनंदाचा दिवस आहे.
