Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

सत्संग – १ ©️

सत्संग – १ ©️

सत्संग – सत् संगती कशी घडेल याची जर विवंचना केली, तर ती घडेल. पण हल्लीच्या काळात, सत्संग कुठे आहे आणि ती सत्संगती कशी मिळेल?

भक्ती विषयी सांगावयास गेल्यास, प्रत्येकाला आपल्या भक्तीचा अभिमान वाटतो. मी करतो ते कोणालाही माहीत नाही, कोणाला करता येणार नाही.

या दरबारातील काही सेवेकऱ्यांचे मत आहे, येथे जो अनुभव मिळतो, तो इतर ठिकाणी मिळत नाही. हे सत्य आहे. इतर ठिकाणी हे सांगावयास गेल्यास पटेल का? येथील कर्तव्यातून निभावुन जातील असे मला वाटत नाही. जातीचे जातील, म्हणजे जातीचे मिळाल्यानंतर तो सत्संग म्हटला आहे. इतर जे भक्ती करणारे आहेत, ते भक्तीचे लोण कुठपर्यंत गेले त्याचे त्यांना कळले आहे की नाही कोण जाणे?

ऋद्धी सिद्धी, तंत्र मंत्र याला भक्ती म्हटलेले आहे का? मग याला भक्ती कसे लिहिता येईल? सेवेकऱ्यांची इच्छा आहे सत्संग नेहमी घडावा. (पुढे सुरु…..२)

You cannot copy content of this page