Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री सद्गुरू भंडारा उत्सव, वालावल, २२ मे २०२५

श्री सद्गुरू भंडारा उत्सव, वालावल, २२ मे २०२५

🙏 नमस्कार,

समस्त भक्तगणांना भंडारा शुभदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आज आपल्या श्री सद्गुरु माऊली कृपाशीर्वादाने वालावल आश्रमाचा ६१ वा भंडारा शुभदिन अत्यंत शांततेने, आनंदमय स्थितीने, भारावलेल्या वातावरणात साजरा केला जात आहे.

गेले दोन चार दिवसात पावसाने सर्वत्र जसा हाहा:कार उडविला आहे, तसाच तो येथेही माजविला आहे. परंतु इतुके अस्मानी संकट येऊन सुध्दा भक्तगण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आहे आणि हा कार्यक्रम आनंदाने, उत्साहात साजरा करीत आहे.

श्री सद्गुरू माऊली हा कार्यक्रम सुखरूप पार पाडतील यांत तिळमात्र शंका नाही.

You cannot copy content of this page