कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. कोणी काही जरी सांगितले, तरी जो सद्गुरू चरणी ठाम आणि अबाधित आहे, त्यालाच त्याची जाणीव मिळेल. मालिक कोणाचेही ऋणी नाहीत. ज्याच्या त्याच्या कर्मसंचिताप्रमाणे मिळते. अनुग्रहाचे वेळी मालिक कर्मसंचित पहात नाहीत. त्याला गती, प्रकाश देतात. नंतर कां मिळत नाही? असा अविनाशी आत्मा पाहण्याची धडपड केली तर मालिक थोडे कां होईना त्याला…
सद्गुरू सांगतात वाम मार्गाने जाऊ नकोस. ते सेवेकरी ऐकत नाही. अविनाशी आत्मा काय करणार? तो स्व:मायेच्या कवचाच्या आंत दडला आहे. सेवेकरी काय करतो, हे सर्व त्याला माहित असते. सद्गुरू सांगतात ते थोडे तरी लक्षात ठेवले तरी फायदाच होईल. आपल्या ज्या इतर मायावी ज्योती बरबटलेल्या आहेत, ते काय करणार? जे आपले गुरु तेच शेवटपर्यंत पुरतील. आपले…
बाबा – अविनाशी म्हणजे काय?
अलख - ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला अविनाशी म्हणतात. तोच आत्मा होय. ज्योत बाहेर पडताना हाच अविनाशी आत्मा बाहेर पडतो. तो (बाहेर) गेल्यानंतर हा देह अचेतन पडतो. अविनाशी म्हणजे सर्वस्व, म्हणजेच आत्मा होय. म्हणजेच सदगुरू होय.
आपले सदगुरू पाठीमागे असताना, सेवेकऱ्याला भीती आहे काय? म्हणजेच अविनाशी…
भक्ती साधी सोपी आहे. ती कोणाला? असत मार्गी ज्योती भक्ती करतात. तिला भक्ती म्हणता येईल का?
मी सेवेकरी आहे. मी मालकांसाठी काय केले आहे? मालकांना सर्वस्वी जाणीव आहे. सेवेकऱ्यानी म्हणू नये की, मी करतो ते मालकांना काय माहीत? मालिक सर्व पहात असतात. सेवेकऱ्याची अब्रू गेली तर मालकांचीही जाते. जो सेवेकऱ्यांचा मान तोच मालकांचा मान. त्यासाठी…
आपल्या दरबारात मायावी ज्योती येतात. आपण म्हणतो की, कर्मसंचित दूर ढकला. तसे नाही. एवढ्या योनीत ढकलले तर, ते आणि हे असे द्वय कर्मसंचित भोगावे लागते. आपले सेवेकरी आजारी असतात. ते कर्मसंचित पुढे ढकलता येणार नाही. पुढे ढकलले तर द्वय संचित भोगावे लागेल. यापेक्षा जे आहे ते तू भोग. जर दूर करावयाचे असेल, तर अखंड नामात…
आपला मार्ग कोणता? नाम कोणी दिले? कोणाच्या नामात दंग? ते सद्गुरू कोणते? याची पाहणी करण्याकरीता त्यांच्यात दंग असावयास पाहिजे. मालिक जाणीव देतात. पण सेवेकरी ऐकत नाही.
मालिक सांगतात ते हिताचेच सांगतात, मग सेवेकऱ्याने असे कां करावे? माया सर्वांना आहे. ज्याच्या पाठीशी अखंड तत्व, त्याला माया काय करणार आहे? ज्याच्या पाठीशी (ते) नाहीत, त्याला माया कबजा…
ज्ञानाची मूर्ती म्हणजे कोणती मूर्ती? कोणते नांव? असा अविनाशी आत्मा म्हणजे स्वयम् प्रकाश ! त्यालाच पाहिले पाहिजे !
आपल्या शरीर रुपी पिंजऱ्यात कसे आरुढ आहेत याची जाणीव सेवेकऱ्यांनी घ्यावयास पाहिजे. जाणीव घेतल्यानंतर याच मार्गाने ज्योत गेल्यानंतर, पायरीने मग ते मालिक कसे आहेत, त्यांना आकार आहे कां? ते…
(१) मालकांचे बोल – आसनावर असलेले तुलसीपत्र सेवेकऱ्यांशिवाय इतरांना घेण्याचा अधिकार नाही. जे भावी सेवेकरी आहेत, त्यांनी आसनाधिस्ताना विचारुन व त्यांनी परवानगी दिली तरच तुलसी पत्र घेणे.
उदाहरणार्थ - एका घरात दोन ज्योती आहेत – एक अनुग्रहित व एक नाही. ती भावी सेवेकरी मानली जाते. ती ज्योत त्या ज्योतीवर (सेवेकऱ्यावर) अवलंबून असते, अशी ज्योत आसनाधिस्ताना…
स्वाभिमान आणि अभिमान -
स्वाभिमान आणि अभिमान याचा अर्थ एकच आहे. भक्ती करताना स्वाभिमान आणि अभिमान याने पूर्णपणे रहित होऊन भक्ती मार्गास लागणे. त्यानंतरच पुढच्या पायरीची जाणीव होईल.
स्वाभिमान आणि अभिमान या जाळ्यात गुरफटल्या नंतर भक्ती ही काय चीज आहे, याची जाणीव होणे अशक्य आहे. भक्ती करताना या दोन्हीं स्थिती स्वाभिमान आणि अभिमान यांनी पूर्णपणे…
अक्षय मुनी - सद्गुरु कृपेनें २ ते २|| हजार वर्षांपूर्वी ज्याची तहान लागली, ज्याचे चिंतन करीत बसलो, त्या सद्गुरु माऊलींचे अखंड दर्शन व्हावे ही इच्छा आहे. भीमा आणि घोड नदीचा जेथे संगम त्या ठिकाणी आम्ही असतो. आम्ही म्हणाल तर, २००० हजार वर्षांपासून तळमळत होतो. ते दर्शन आज पूर्णत्वाने…
मन आणि माया -
माया म्हणजे काय? कोणी पाहिले आहे काय?
माया म्हणजे स्वयं पद आणि त्या स्वयं पदाचा प्रकाश !! त्या प्रकाशाला माया म्हणतात. म्हणजे ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश !
त्या प्रकाशात स्थूल मानव पाहतो. तो पाहून त्याला भाळतो आणि जे जे दृष्टीस पडेल, ते ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. ज्या प्रकाशात अमूल्य…
हा दरबार आदिअंतापासूनचा असा स्वयम् दरबार आहे. हा दरबार, हे ठिकाण सत् आहे. कोणालाही ते असत ठरविता येणार नाही आणि कोणी ठरविलेले देखील नाही, ठरवू शकणार नाही. हा कोणी मानवाने किंवा तत्वाने निर्माण केलेला दरबार नाही.
श्री प्रभू रामचंद्र चौकट मुनींना म्हणतात, "महामुनीश्र्वरा - आसनाधिस्त व आसन काय आहे, याची आपण पूर्ण जाणीव…