Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

अनुग्रह सताचा ©️

अनुग्रह सताचा ©️

सद्गुरु बाबा : आम्ही एक बिंदू! आपल्या चरणावर स्थिर होण्यालायक आहे का?

नर्मदा निवासी : मान्य आहे. आता जे सत सानिध्यात मानव आहेत त्यांनी समजून घ्यावे. दोनच प्रणव ! सेवेकरी अन सद्गुरू!!

मालिक : ज्यावेळी अघोरांनी कुरघोडी केली त्याच वेळेला लक्षात आले की कोणाकडून कर्तव्य करावयास हवे? अखंड महाराष्ट्र शोधला. मग आपण कुठे भेटला? हा रहदारीचा रस्ता होता. त्या रस्त्यावर अनुग्रह दिला.

सद्गुरु बाबा : याच्या पूर्वीच्या काळी अनुग्रहाची पद्धत निराळी होती. पण आताचा अनुग्रह असा का? कोणाला समजू नये म्हणून केले असावे. ते आम्ही सर्व आपल्या कृपेने केले. गुरुदेव पितामह, गुरुकुले, अन आम्हाला पुष्कळ त्रास झाला. त्याची आपणास कल्पना आहे. शेवटी सताने आम्हाला यशस्वी केले. आता सांगणे एवढेच की स्थूल सोडून अधिकार बहाल केलेले प्रणव आपलेच का?

नर्मदा निवासी : हे आसन सताचे आहे. त्याला अधिकार कोण देणार? हे प्रणव शांडव अघोराने दिलेले होते. मी असे प्रणव दिलेले नाहीत.©️

You cannot copy content of this page