Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

संवाद…अलकांशी ©️

संवाद…अलकांशी ©️

सद्गुरु बाबा : आपण परमपद आहात. सतपद आहात अन ते विशाल असून अलिप्त आहे. तेव्हा आपल्या प्रणवाचे महत्त्व त्रिकालबाधित असून सत आहे. आपण कुठेही जात नाही कार्य करून घेता. हे आपले प्रणव आहेत. 

अलक : मान्य आहे. 

सद्गुरु बाबा : हे आसन कोणाचे आहे? अलक निर्गुण निराकार हेच सत ! आपले प्रणव आहेत. मग हे आसन कोणाचे?

अलक : ज्याला सत म्हणतात त्यांचेच हे आसन आहे.

सद्गुरु बाबा : सत कोण आहे?

अलक : ज्याला निर्गुण निराकार म्हणतात तेच सत आहे.

सद्गुरु बाबा : ते सत एकच आहे. अनेक नाही. 

अलक :  मान्य आहे. 

सद्गुरु बाबा : त्याच सताने सगुण रूप पाठविले. त्यात नर्मदा निवासी कोण आहेत? आपण अन ते एकच आहात का?

अलक : कर्तव्यासाठी काही वेळेला आकार धारण करावा लागतो. आकार घेतल्याविना कर्तव्य होत नाही.

सद्गुरु बाबा : कर्तव्यासाठी नर्मदा निवासी अन हे अलक ! ते अन आपण एकच ना?

अलक :  मान्य आहे. ©️

You cannot copy content of this page