Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

नामा परते अधिक काही नाही…©️

नामा परते अधिक काही नाही…©️

श्री समर्थ मालिक – आम्ही मानव आहोत. कर्तव्य करीत आहोत, प्रत्यक्षात या दरबारामध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांच्या महान महान चुका होत आहेत, पण कुणाला फेकले आहे काय? टाकले आहे काय?

अखंड तत्व अखंड आहे. दृश्य आहे तेच अदृश्य कर्तव्य करीत आहे.

सेवेकरी म्हणतो, मी कर्तव्य करीत आहे. पण या मानवाची कृती केव्हा ना केव्हा तरी बाहेर पडणार आहे. आपल्या कर्तव्यात राहणे. दयाघन माऊली आहे. तुम्ही मानव काय करू शकता?

काळ समिप आलेला आहे. सेवेकर्‍यांनी कर्तव्यात राहणे. त्राही त्राही होण्याची वेळ आलेली आहे. हे संदेश निदान सेवेकर्‍यांना आहेत. लपवाछपवी, दडवा दडवी करू नये. ते तुमचे जर आहे, जे सर्वस्व तुम्ही टाकले आहे, तर का निवेदन देऊ नये? कुठली ज्योत जर चुकली असेल तर निवेदन का देऊ नये? सेवेकर्‍याच्या मस्तकावर हात टाकल्यानंतर सेवेकरी कुठे गेला होता? जप तप करावयास सद्गुरु ध्यान, सद्गुरु नाम यापरते अधिक काही नाही असे का सांगितले आहे? हेच ते ज्ञान ! त्यांच्या कृतीप्रमाणे घडत आहे. घडून गेले आहे. ते आता दिसत आहे. नाराजी कोणी पत्करायची नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page