Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सुख पाहता…©️

सुख पाहता…©️

श्री समर्थ मालिक – सुख पाहता जवापाडे | दुःख पर्वता एवढे ||

सद्गुरुंशिवाय दुःखाचा भार कोणीही घेऊ शकत नाही अन् शकणार नाही. सद्गुरु नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीवर असतात.

कोटी वर्षे होऊन गेली आहेत. भक्ताला आपले दुःख पूर्णत्वाने भोगावे लागते, नाहीतर त्या दुःखाचा अर्धा भाग सद्गुरु वाहत असतात.

आसनावरुन अनुग्रह देताना, सेवेकऱ्यांना काही तत्वे दिलेली असतात. त्याच्या संचिताप्रमाणे असणारे दुःख ते अर्धे घेतात व चार तत्त्वांचे पालन करण्यास सांगतात. नाम दिल्यानंतर नामाच्या सहाय्याने उजाळा होत होत जातो. पूर्ण प्रकाशात फेकल्यानंतर प्रत्यक्ष सद्गुरू त्याच्याबरोबर असतात. सेवेकर्‍याला थोडा जरी त्रास झाला, तर तो पाठीपुढे होतो.

पूर्वीचे भक्त असे नव्हते. सद्गुरु ही साधीसुधी चीज नाही. सद्गुरु हे सद्गुरू आहेत. सद्गुरु आपल्या सत भक्तासाठी धाव घेतात. हे सेवेकर्‍यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करणे. सेवेकरी फक्त दुःखच सांगतो. सुख सांगत नाही. आत्ताच्या सेवेकर्‍यांना त्रास झाला की ताबडतोब आदेश सुटत असतात. पूर्वी असे नव्हते. ©️

You cannot copy content of this page