Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

मी आकाराच्या रहित नाही, ©️

मी आकाराच्या रहित नाही, ©️

श्री समर्थ मालिक – सद्गुरु चरण ज्यांना कळले आहे, त्यानांच कळले आहेत. असेही काही मानव म्हणतात, हि गुरुगीता स्वयंभूनेच लिहिली आहे का? म्हणूनच एका संताने गीता लिहिली आहे. त्याने अनुभव सिद्धतेनेच लिहिले आहे. जशी ज्याची कर्मगती, तशी त्याच्या डोक्यात बसेल. म्हणून सांगितलेले सत्य आहे.

मी आहे, त्याला आहे ! नाही त्याला नाही ! म्हणूनच कृष्णावतारात उलटे सुलटे खेळ खेळावे लागले. दोन्ही पक्षाच्या हृदयात मीच होतो. पण बुद्धी भ्रम झाल्यानंतर, दृष्टांचा क्षय करण्याचा प्रयत्न होतो. मग कोण कोणाला मारतो? मी जरी त्यांच्या हृदयी असलो, मग माझा मीच मृत झालो असे म्हणावे काय?

अहंकाराने बरबटलेला हा आकार अघोर मार्गी जातो. त्यात भीष्म तल्लीन झाले होते. पण भीष्माला, द्रोणाचार्याला धीर देऊन हे कर्तव्य झाले आहे. म्हणून अखंड सत् त्यांच्या चरणात निमग्न, मग तो भले जरी मायावीत असला, तरी तो काही वेळ सद्गुरु चरणांची आठवण करतो. त्यामुळे त्याच्यासाठी काहीतरी करावे लागते. तेव्हा सेवेकऱ्यांनी संशय रहित होण्याचा प्रयत्न करा.

मी आकाराच्या रहित नाही, पण माझा अंत कोणीही घेऊ शकत नाही. मी कुठे प्रगट होईन, कुठे नाही हे कोणासही कळणार नाही. (समाप्त)©️

You cannot copy content of this page