Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

ज्ञान म्हणजे प्रकाश ! ©️

ज्ञान म्हणजे प्रकाश ! ©️

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधनांने सेवेकरी वाटचाल करतात. पण ज्ञान आहे, बुद्धी नाही, म्हणजे बुद्धी कुठून मिळते? म्हणजेच ज्ञानापासून प्रकाश व प्रकाशाच्या अनुसंधनाने बुद्धी ! सर्व काही सतापासून मिळते. पण इतकेच, सेवेकर्‍यांना ज्ञान बुद्धी दिली तरी, विचार ज्ञान चालवता येत नाही.

गुरुवारच्या दरबार मध्ये जे घडले त्याची गती घेतली आहे. सेवेकर्‍यांनी पाहणी केली काय? गुरुवारच्या दरबार मध्ये मिळालेल्या गतीबद्दल पाहणी केली काय? सत् कोण? सद्गुरु कोण? सत् कोणत्या रूपात असते? हे समजल्यानंतर त्यांना विचारणा करता काय? सताला तुम्ही विचारले काय? त्यांनी काय सांगितले? सेवेकर्‍यांना ज्ञान आहे पण त्यांना ओळखता येत नाही. गोरक्षाने सुद्धा कर्तव्य केले होते, पण पुढे मच्छिंद्राचे बाबतीत कसे घडले? सेवेकरी तत्त्वाला ठाम आहे, पण ओळख पटली नाही. मर्म काय आहे ते घेता येत नाही. ©️

You cannot copy content of this page