Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

जगाच्या उत्पत्ती पासून ॐ या बिजाचे बिजारोपण झाले आहे. ॐकार बीज प्रथमच निर्माण केले आहे. हेच सद्गुरु सर्वांठायी विखुरले आहेत. आज त्याचीच …

संवाद…अलकांशी-२ ©️

संवाद…अलकांशी-२ ©️

सद्गुरु बाबा : शेषावर पहुडले आहेत ते कोण? (क्षिराब्धी)

अलक : ज्याप्रमाणे आम्ही अन ॐकारेश्वर (निराकार आणि आकार); त्याप्रमाणे ॐकारेश्वर अन क्षिराब्धी; त्यानंतर त्रिगुण अन तिन्ही शक्ती. (येथे आम्ही म्हणजे अलक – सत्! अलकांपासून (निराकारा पासून) ॐकार ! आणि ॐकारांपासून ॐकारेश्वर म्हणजेच आकार ! ह्याचाच अर्थ निराकारा नंतर आकार !) ॐकारेश्वरांनी कर्तव्यासाठी निर्माण केले क्षिराब्धी !

सद्गुरु बाबा : ॐकारेश्वर अन क्षिराब्धी एकच का?

अलक : नाही. ॐकारेश्वरांनी ……..त्यांना निर्माण केले आहे.

सद्गुरु बाबा: कशासाठी?

अलक : आद्य युगात मानव अन दानव यात युद्ध चालू होते. आता हे कर्तव्य करायचे कोणी? यासाठी ते निर्माण केले. आम्ही त्यांना निर्मिले (सत्) अन त्यांनाही (अ-सत) निर्मले. एक, अति बलाढ्य झाले (अ-सत). एक, ज्यांनी निर्माण केले त्यांची जाण राखून कर्तव्य करीत होते (सत्).

आम्हास विचारणा केली, पुढील कर्तव्य कसे घ्यायचे. यावर आम्ही सांगितले एक तत्त्व निर्माण करणे. (अलकानीच निर्माण केले) त्याला आकार द्या. त्याप्रमाणे कर्तव्य परायण होईल. पण ते कर्तव्य करता करता एका महासाध्वीच्या (वृंदा) शापात अडकून राहिले. पुढे आपणास सर्वस्व माहित आहे. ©️

You cannot copy content of this page