श्री समर्थ मालिक - जपतप खटपट केलीस काही | ज्ञानावाचून मुक्ती नाही || ज्ञान पाहिजे जरी सत्य | तरी करी तू नित्य योग्य हे पथ्य ||
ज्ञान म्हणजेच प्रकाश !
संतांचे ज्ञान पोथी पुराणे वाचून नाही. संत आहेत काय? टाळ वाजून किती चालले आहे? जगाच्या जननी पुढे कीर्ती चालली आहे. केवढे जपतप? जप कोणाचे?…
श्री समर्थ मालिक - अनुग्रह मिळण्यासाठी प्रथम भक्तीचे वळण लागते. पूर्व संचिताप्रमाणे त्याचे म्हणजे भक्ताचे कर्मसंचित दूर सारून सानिध्यात घेतले जाते. मग त्याची ती ठाम कृती कितपत आहे हे पहावयाचे असते.
ज्या ज्योतीला अनुग्रह पाहिजे आहे, त्या ज्योतीने सत गतीत राहिले पाहिजे. सेवेकर्यांना तसेच महान महान तत्वांना, ऋषीमुनींना सुद्धा अनुग्रहाची गती आहे.
आदेश…
आम्ही मानव आहोत. कर्तव्य करीत आहोत. पण प्रत्यक्षात या दरबार मध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांच्या महान महान चुका होत आहेत. पण कुणाला फेकले आहे काय? टाकले आहे काय?
अखंड तत्व अखंड आहे. दृश्य आहे तेच अदृश्य कर्तव्य करीत आहे. सेवेकरी म्हणतो, मी कर्तव्य करीत आहे, पण या मानवाची कृती केव्हा ना केव्हा तरी बाहेर पडणार आहे.…
श्री समर्थ मालिक -जपतप खटपट केलीस काही | ज्ञानावाचून मुक्ती नाही || ज्ञान पाहिजे जरी सत्य | तरी करी तू नित्य योग्य हे पथ्य ||
ज्ञान म्हणजेच प्रकाश ! संतांचे ज्ञान पोथी पुराणे वाचून नाही. संत आहेत काय? टाळ वाजून किती चालले आहे? जगाच्या जननी पुढे कीर्ती चालली आहे. केवढे जपतप? जप कोणाचे? प्रकाश कोणाचा?…
वालावल या ठिकाणी अघोरांचा त्रास होत आहे, पण थोड्याच दिवसात सर्व ठीक होईल. चिंता करणे नाही.
काही सेवेकर्यांनी किती कर्तव्य बजावले आहे? तर शून्य ! कर्तव्याची वाटचाल थोडी पण बडबड जास्त असते, म्हणून सेवेकऱ्यांनी जर शंका आणल्या तर त्या सद्गुरूंना माहीत असतात. सेवेकरी जे काही करतो ते सर्व सद्गुरु जाणतात.
थोडासा त्रास सहन…
श्री समर्थ मालिक - सुख पाहता जवापाडे | दुःख पर्वता एवढे ||
सद्गुरुंशिवाय दुःखाचा भार कोणीही घेऊ शकत नाही अन् शकणार नाही. सद्गुरु नेहमी आपल्या भक्ताच्या पाठीवर असतात.
कोटी वर्षे होऊन गेली आहेत. भक्ताला आपले दुःख पूर्णत्वाने भोगावे लागते, नाहीतर त्या दुःखाचा अर्धा भाग सद्गुरु वाहत असतात.
आसनावरुन अनुग्रह देताना, सेवेकऱ्यांना काही तत्वे…
श्री समर्थ मालिक - ज्या ठिकाणी पाण्याचा जिव्हाळा आहे, त्या ठिकाणी खोदण्याची आवश्यकता असते काय? आपोआपच पाणी दिसते. ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला आहे, त्यालाही भगवंत आपोआप दिसू लागतो. पण जिव्हाळा मागून मिळत नसतो किंवा तो मागितला तरी मिळणार नाही, तर तो कर्मसंचिताप्रमाणे मिळतो.
ज्याने भक्तीचा जिव्हाळा जाणला, तोच दैवाचा पुतळा आहे. ते बोल कोणी…
श्री विठ्ठल - मी जर श्रेष्ठ म्हणावे, तर मी कोणाला तरी शरण आहेच. मग मी श्रेष्ठ कसा?
अनंत लाघवी शक्ती आहे. ती लाघव करावयास लागली, तर अंत मिळणार नाही. थोडीशी अहंकाराची झलक आली की असे होते. या अहंकारात ओळख राहत नाही.
ज्याने सृष्टीची रचना केली, ज्याला रंग, रुप, आकार वगैरे काही नाही, सर्व…
लक्ष्मी - धन, धान्य, ऐश्वर्य, आर्थिक विकास, प्रगतीचे प्रतिक आहे असे मानले जाते. ही, लक्ष्मी म्हणून जशी ओळखली जाते, तसेच ती महालक्ष्मी म्हणून देखील ओळखली जाते.
सत् म्हणते, लक्ष्मी दोन प्रकारची असते. एक, सत् लक्ष्मी आणि दूसरी, असत लक्ष्मी ! सत् लक्ष्मी ही सात्विक लक्ष्मी, तर असत लक्ष्मी ही असात्विक लक्ष्मी होय किंवा हिला चंचल…
श्री विठ्ठल - सर्व ठिकाणी व्यापक असणारे तत्व, त्याचा अंत नाही. आम्हा सारख्यांना काही अधिकार बहाल करून कर्तव्यासाठी पाठविले आहे अन् त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्य प्रवीण असतो.
सत् हे सामान्य तत्व नाही. सहज बोलतील. सहज बोलणे हाची उपदेश, पण घेईल त्याला. मग त्याला काही एक कमी पडणार नाही. न घेईल तो रिकामा घडाच समजा. …
श्री समर्थ मालिक - सगुण निर्गुण आहे कसे अन् नाही कसे?
जड आहे. स्थूल देह म्हणजे त्याला मानव म्हटले आहे. प्रकृती स्वयं आहे का? तर नाही. मी सगुण आहे, निर्गुण पण आहे. पण कोणाला? जो जाणेल त्याला. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही.
आपल्या नादात गुंग असते ते कोण? जोपर्यंत भिन्नत्व नाही, तोपर्यंतच एकरूप असते,…
हिमालयात बसवले तेव्हा भगवी वस्त्रे होती. म्हणून हे कर्तव्य इतरांकडून होणार नाही. त्यामुळे हिमालयातून कोकणात पाठविले. आपण मला ओळखले, मी तुम्हाला ओळखले ! यातील सेवेकर्यांची तितकी पात्रता नाही. यांच्याकडून टोलवा टोलवी ही होणारच. ही अशी तऱ्हा आहेच. या मानवी सेवेकर्यांची तितकी पात्रता नाही. सेवेकरी असे बनले तर आपणाला त्रास होणार नाही.
परब्रम्ह तत्व आपल्या…