श्री स्वयंभू- महाशिवरात्र - पूर्णांत पूर्ण असे परमनिधान वेगळे आहे. मलाही पूर्ण म्हणता येणार नाही. पूर्ण जे आहे ते एकच आहे. अणू, रेणू, परमाणु याच्याही पलीकडे असणारे जे स्थान तेच पूर्ण आहे. त्यांनी जगताच्या कर्तव्यासाठी जी तत्वे निर्माण केली आहेत त्यातीलच मी एक तत्त्व आहे. हे सत्य आहे अन जे वेगळे, ते सत…
स्वर्गातील देव जे आहेत ते सुद्धा मानव जन्म मागतात. म्हणजे मानव देह किती मोलाचा आहे. मानव मनावर हे पटवून घेत नसल्यामुळे ही स्थित्यंतरे घडत असतात. अशातून पूर्व संचितानुसार ऋणानुबंधांच्या दृष्टीने जी सांगड घातलेली आहे अर्थात त्याला आपण दीक्षा म्हणतो, अनुग्रह म्हणून गणला जातो. ही जाणीव झाल्यानंतर त्याने बिलकुल विसरता कामा नये. ही जाणीव ठेवून ज्योत…
ज्योती जन्माला जेव्हा टाकतात, त्याचवेळेला त्याची सर्व व्यवस्था केली जाते. त्या ज्योतीला त्याची फिकीर नसते. मानव किंवा ती ज्योत वयात आली की, मायेत गुरफटते. त्या ज्योतीच्या कुटुंबात किंवा त्याच्या ठिकाणी कितीही ज्योती असल्या तरी ती मायेशिवाय राहत नाही. ज्योत जशी खेळकर होते, तस तसे ती मातेचे सुद्धा ऐकत नाही. खेळकर ज्योत आपल्या साथीदारांबरोबर बागडत असते.…
मालिक - प्रवचन भक्तीचे अंग फार न्यारे आहे. मी फार दूर नाही. आत्ताची प्रवचने जडत्वावर चाललेली आहेत. जडत्वाला जडत्वाची आवश्यकता असते, पण त्याच्या योगाप्रमाणे, त्याच्या संचिताप्रमाणे मिळणार. त्याचात तीळ मात्र शंका नाही. जर तो हात टेकू लागला तर घडेल किंवा नाही हे सांगता येणार नाही. याच्यात काही चूक नाही.
मानवता पूर्ण समजली म्हणजे…
श्री विठ्ठल - सर्वस्व ओंकार सत्य आहे हे म्हणता येईल का? ओंकार सत्य आहे म्हणून हे सत्य आहे. मानव सर्वस्व आकारी आहेत. ओम स्वरूप आकारी आहे, पण ओंकार स्वरूप मानव बनला का? मानव तत्वरुप बनला तर हजारो व्याप करण्याची काय आवश्यकता? ज्यांना शरण आहे, त्यांचे आदेश तळ हातावर झेलले, तर ओंकार स्वरूप होऊ शकतो, पण…
श्री विठ्ठल - नैतिक सत्य म्हणजे ते सतच आहे. सताला नैतिकही नाही आणि भौतिकही नाही. ते पूर्ण सत आहे. त्याला शुद्ध ही सारखे आणि अशुद्धही सारखेच आहे. चांगले वाईट त्याला सगळे समान आहे, असे ते सत्य आहे. नैतिक जे आहे ते आकारी आहे, म्हणजेच प्रकृती अंगाने ते नटलेले आहे. आपली नीतिमत्ता सांभाळून, सताचे पाठीमागे लागणारा…
श्री समर्थ मालिक - मानव मनाने, अहंकाराने काहीतरी बोलतो, पण मुळातच त्याला तत्त्वाची म्हणा, माझी म्हणा गती नाही, तर पुढे तो काय सांगणार? मानवाची उत्पत्ती कोणी सांगितली आहे का? याची मूळ मेख मानवांना माहित नाही. मी व्यापक आहे ही जाण त्याला आहे. त्याला गती आहे, पण जाण त्याला नाही. तो काहीतरी बरळणारच! विद्येने पारंगत जरी…
श्री समर्थ मालिक -
एकदा सेवेकरी झाला की सेवेकऱ्याचे घर हा सद्गुरु आश्रम आहे.
कृती तशी फळे हा सिद्धांत आहे. सद्गुरु अंत:र्यामी असतात, पण कर्तव्य हे मन करीत असते. मनाचे अनुरोधाने केलेले कर्तव्य हेच कर्मसंचित आहे. तन, मन, धन…
प्रकृती कोणाचे आधीन आहे? मन कोणाचे आधीन आहे? मनाला चेतना मिळते म्हणून ते बोलते. मनाला काही आहे की नाही? मनाला नाक, कान, डोळे, तोंड काही नाही ना? मग हे सर्वस्व मनाला आहे हे कोणाचे आधीन आहे? हे मनच अकरावे इंद्रिय आहे. याला शांत करण्याचा प्रयत्न करा. कोणी याला शांत करील? कोण याला शीतल करील? ती…
या दरबारातील सेवेकर्यांची प्रकृती वेगवेगळी आहे, पण अंत:र्यामी तत्व एकच आहे, याची गती मिळाली आहे ना? सेवेकरी सत दृष्टीने, आदर भावनेने चालले आहेत का? ’ग’ची पीडा निर्माण झाली की एकमेकाबद्दल तिरस्कार वाटतो. ही ‘ग’ ची पीडा नष्ट करण्याचा प्रयत्न करा.
पाठचा बंधू एखादे वेळेस…
श्री समर्थ मालिक - प्रत्येक सेवेकऱ्याच्या मागे अचाट शक्ती आहे ना? तिला जर रोज उजाळा दिला तर ती किती खुष राहील. ती शक्ती रममाण कशी होईल याची विवंचना केली मग कसलीही भीती नाही. ज्या ठिकाणी शांतता त्या ठिकाणी तत्व रममाण होते.
त्या सताची शांती मिळाल्यानंतर…
श्री संत ज्ञानेश्वर - समर्थ आसनाचे अधिकार सांगावयास माझी बालबुद्धी किती आहे, मला सुद्धा याची गती नाही, अंत नाही.
आसन या तीन अक्षरांमध्ये काय ब्रम्हांड भरले आहे याचा अंत कोणालाही नाही अन कोणी लावलेला नाही. मी जरी ज्ञानाचा ईश्वर, सागर असलो तरीपण या आसनाचा ठाव घेता येणार नाही,…