श्री गुरु पौर्णिमा –गुरुपौर्णिमा महत्व – हा स्वयम् सिध्द दिवस आहे. तो दिवस निर्माण केलेला नाही. त्या दिवशी अखंड तत्व खडे असते. त्याची महती फार श्रेष्ठ आहे. त्याचे तत्व फार श्रेष्ठ आहे. त्याचे वर्णन कोणालाही करता येणार नाही. असे हे अखंड तत्व आहे. ज्या दिवशी निर्माण त्या दिवशी तत्व प्रगट आहे. गुरुपौर्णिमा प्रगट नाही, तर…
श्री समर्थ मालिक –अखंड सत् तत्वाची गती मिळवून दिली, त्या अखंड तत्त्वापासून कोणत्या रस्त्याने गेल्यानंतर काय होते, काय नाही, खरे किती, खोटे किती याचा सेवेकऱ्यांनी बोध घ्यावा. पण त्या सेवेकऱ्याची कृती सत् पाहिजे. ती कोणत्या तर्हेची पाहिजे? मी सत् किती करतो, असत किती करतो, मायेत राहून सताचे घर्षण करणे, सानिध्य मिळविणे, त्याचा पूर्ण अंत:करणापासून उजाळा…
श्री विठ्ठल – मानवाला भक्तीचे अंग कसे मिळते? पूर्व जन्मीच्या संचिताप्रमाणे, परमेश्वराला पाहण्याची मानवाला इच्छा निर्माण होते आणि त्याप्रमाणे त्याची वाटचाल होते. नंतर त्याला सानिध्यात घेतात व भक्तीचे द्वार दाखवितात.
भक्तीचे मूळ दोन अक्षरात आहे. त्यातच त्रिभुवन सामावलेले आहे. सताशिवाय त्याचे स्पष्टीकरण कोणी करणार नाही. त्याचा उहापोह समजणे कठीण आहे. अशी ही गती कोणालाही…
मन स्थिर होण्यासाठी - मन स्थिर होण्यासाठी तू त्यागी रहा. जे काही भले बुरे केले असेल, ते मला अर्पण कर. मन हे संपूर्ण समर्थांना अर्पण झाले, तर ते कधीही अस्थिर राहणार नाही. मी कोणीही नाही, हे सर्वस्व समर्थ चरणांवर वाहिलेले आहे अशी निष्काम भावना पाहिजे.
जीवात्मा जेव्हा शिवात्मा होतो त्यावेळेला तो निष्काम होतो. जीवात्मा…
गुकार म्हणजे अज्ञान अंध:कार ! म्हणजेच ही प्रकृती – माया ! हिला ओलांडून जाण्यास मानवाला फारच यातायाती पडतात.
जोपर्यंत साकारात निमग्न नाही, तोपर्यंत मायेचा विसर पडत नाही. एकदा का तो गुकारात लंपट झाला, म्हणजे साकाराची जाणीव घेणे कठीण आहे. साकार उत्पन्न करावयाचे म्हणजे मी व्यक्ती आहे, असे मनात जाणून गेला, तर मात्र तो गुकाराच्या आज्ञेबाहेर…
मन स्थिर कसे राहील? जो सत्शिल, सतशुद्ध गतीने सद्गुरुंनी सांगितलेली चार तत्वे सांभाळून वाटचाल करेल, तर त्याचे मन स्थिर राहील.
हि चार तत्वे पुढीलप्रमाणे आहेत - (१) परधन आपले नव्हे (परधनाची अपेक्षा करु नये) (२) परस्त्री मातेसमान मानने (माता, भगिनी, भार्या) (३) मिथ्य (खोटे) बोलणे नाही (४) …
श्री बाबा - अखंड संपत्तीच्या ठिकाणी सुखही नाही आणि दुःखही नाही.
अखंड संपत्ती म्हणजे काय? अखंड ह्या शब्दाचा अर्थ ज्याला खंड नाही, खंडत्व नाही, खंडण नाही, ते अखंड ! येथे संपत्ती म्हणजे स्थावर-जंगम मालमत्ता नव्हे, तर सतपदाच्या आसनावरुन, सतपदाकडून अर्थात सद्गुरु मुखातून सत् भक्ताला मिळालेले अखंड नाम होय !
हे नाम कोणाचे? तर साक्षात…
दृश्याला दृश्याची आवश्यकता आहे. पण, प्रथम निष्काम गती पाहिजे. मी जरी काम करतो, काम करण्यासाठी मजूर लावतो, घरे बांधतो, दगड लावतो तरी हे माझे काही नाही. सर्वस्व भगवंताचे आहे. मी निमित्त मात्र आहे. इतकी जरी धारणा झाली, तरी गती निष्काम होते. मग सर्वस्व आपोआप जाग्यावर येते. पण निष्काम धारणा ठेवली पाहिजे.
याच्या उलट स्थिती…
श्री समर्थ मालिक एकचित्त - सेवेकरी ज्योत ज्यावेळेला एकचित्ताला तयार केली जाते, त्यावेळी अनेक वेळेला आदेश दिले, तरी ते कसे चकतात याचे आश्चर्य वाटते. प्रकाशमान सेवेकरी, प्रकाशाची संपूर्ण कल्पना दिली असताना सुद्धा चकतात, अनेक वेळा लाघवी तऱ्हा चंचलत्व निर्माण करते. चंचलतेचा भास निर्माण होतो, त्यावेळेला ताबडतोब एकचित्तता सोडणे, अगर आसनावर निवेदन करणे. मला कोणाचीही कसोटी…
नामाचा महिमा - या नामावर कोणतेही अस्त्र चालू शकत नाही. ज्याला मायेच्या वेष्टनातून पलीकडे जावयाचे आहे, ज्याला मायेचे बंधन तोडावयाचे आहे, त्याने ते नाम सद्गुरु मुखातून मिळविले पाहिजे. त्या नामाच्या अखंड ध्यानाने, ध्यासाने सद्गुरु दर्शन, सद्गुरूंचा ठाव मिळतो. त्याला कोणत्याही तऱ्हेची भीती नाही. नामाचा महिमा अगाध आहे. याची शक्ती फार बलाढ्य आहे. नाम मिळाल्यानंतर त्याला…
सेवेकरी म्हणतात कि, मालिक तुम्हीच करून घेणार आहात. पण हे तत्व कसे आहे कि, यात कोणीही मिलन होऊ शकणार नाही. सतमय जे आहे तेच सत् ! तेच ब्रह्म ! तेच समर्थ ! आपल्यातच आहेत. तेच आपणाला उपदेश सांगतात. म्हणून दिलेला अखंड नामाचा उजाळा करणे. पण ते कोणी करीत नाही.
स्थुलाला स्थुलाची जशी आवश्यकता आहे,…
बाबा – प्रारब्ध घडते ते मानवाच्या कृतीमुळे घडते. म्हणून आपल्या कृतीची फळे आपल्याला भोगायला लागतात. येणे नाम प्रारब्ध / संचित. म्हणून विचार सत पाहिजेत. सत् शुध्द गतीने गेले पाहिजे. कर्तव्य सत झाले तर इहात आणि परात पण शांती मिळेल.
संचित घडविणे तुमच्या अधीन आहे. मागे झाले ते झाले. पण आता सानिध्यात आल्यानंतर चांगली फळे…